यापुढे भाजपसाठी काम करणार असून देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल, असे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे सांगितले. नरेंद्र पाटील यांनी कालच आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले आहे. (व्हिडिओ- विश्वभूषण लिमये, सोलापूर)
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics